मीक्स दाळी ढोकळा पाककृती

#myrecipe
By Mohini Gupta

Feb, 27th

553

Servings
2 persons
Cook Time
20 minutes
Ingredients
0 - 2

Ingredients

  • दाळी- मुग, हरबरा,तूर,मसुर
  • मोहरी,जीरे,मीठ,साखर,तीळ, लसूण, कढीपत्ता, पाणी, हिर

Instructions

  • सर्व प्रथम दाळी एकत्र करून २,३ वेळ धुवून घ्यावेत व ४ त५ तास भिजत घालाव्यात.नंतर मिक्सरमध्ये घालून बारीक वाटावे आणि मोठ्या बाउलमध्ये घेऊन त्यात हिरव्या मिरच्या, आले, लसूण, जीरे, मीठ घालून चांगले मिक्स करावे.इनो घालून लगेचच वाफेवर शिजवून घ्यावे १० ते १२ मिनिटे
  • नंतर सुरीने कापून घ्या आणि वरून तेल, मोहरी, कढीपत्ता,तीळ घालून फोडणी करावी व त्यावर ओतावी आणि सर्व करावी