कांदेपोहे

#myrecipe
By Tanu Sharma

Mar, 25th

475

Servings
2 persons
Cook Time
15 minutes
Ingredients
6 - 8

Ingredients

  • जाड पोहे
  • चिरलेले कांद्याचे काप
  • चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • हळद
  • मोहरी/जिरे
  • तेल (गोडेतेल)
  • मीठ
  • शेंगदाणे

Instructions

  • पोहे साफ करून व पाण्याने भिजवून रोळी मध्ये काढून घ्यावे म्हणजे पाणी निथळून जाईल
  • कढई मध्ये तेल टाकुन त्यात मोहरी/जिरे टाकावे. तडतडल्यानंतर त्यात चिरलेले कांद्याचे काप टाका व नंतर थोड्यावेळाने त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाका. मिरच्या थोड्या पांढुरक्या झाल्यावर नंतर हळद व भिजवलेले पोहे टाका. हळदीचा समान रंग येईपर्यंत परतावा
  • सर्व्ह करताना कोथिंबिर व खोबऱ्याचा किस टाकुन द्यावे. आणि त्यावर मिरची चे बारीक काप टाकुन घ्या.