Crispy vegetables dosa ??

#myrecipe
By Harshita Gupta

Feb, 28th

572

Servings
4 persons
Cook Time
20 minutes
Ingredients
0 - 2

Ingredients

  • इन्स्टंट रवा डोसा
  • Rava

Instructions

  • १ चमचा ओवा१ चमचा तीळ१ चमचा लाल तिखट१ वाटी बारीक किसलेला गाजर२ चमचे दही1 वाटी रवा,2 चमचे तांदळाचे पीठ,2 चमचे डाळीचे पीठ,2 चमचे दही,बारीक चिरलेला कांदा,1 वाटी किसलेले गाजर, कोथिंबीर,लाल तिखट 1 चमचा,हळद अर्धा चमचा, मीठ चवप्रमाणे, तेल, पाणी
  • आता या मिश्रणात आवश्यक तेव्हढे पाणी घालून छान एकत्र करावे. मिश्रण तव्यावर घालून पसरता येईल साधारण अशाप्रकारे ते असावे. आता हे मिश्रण १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवून देणे.
  • आता तवा गॅसवर गरम होवू द्या. त्यावर एक चमचा तेल टाकून ते छान तव्याला लावून घ्या. डोशाचे मिश्रण एकजीव करून घ्या. ते जास्त घट्ट वाटले तर त्यात थोडे पाणी वाढवा. आता एका पळीने ते मिश्रण तव्यावर टाकावे आणि पसरून घ्यावे. तव्यावर झाकण ठेवून एक वाफ घ्यावी.
  • अगदी पाच ते सात मिनीटांनंतर डोसा परतून घ्यावा. एका बाजूने डोसा क्रिस्पी झाला आहे आता त्याला दुसऱ्या बाजूने कुरकुरीत करायचे आहे.